प्रेषित 13:18 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)18 पुढे सुमारे चाळीस वर्षेपर्यंत ते रानात असता, त्याने त्यांचे गैरवर्तन सहन केले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 पुढे सुमारे चाळीस वर्षेपर्यंत ते रानात असता त्याने त्यांचे गैरवर्तन सहन केले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 आणि देवाने अरण्यातील चाळीस वर्षात त्यांना सहनशीलता दाखविली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 रानात अंदाजे चाळीस वर्षे त्यांनी त्यांचे गैरवर्तन सहन केले; Viz kapitola |