प्रेषित 12:13 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)13 तो बाहेरच्या दरवाजाची कडी वाजवत असता रूदा नावाची मुलगी कानोसा घेण्यास आली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 तो दरवाजाची दिंडी ठोकत असता रुदा नावाची मुलगी कानोसा घेण्यास आली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 पेत्राने फाटकाचा दरवाजा ठोठावला, तेव्हा रुदा नावाची दासी फाटक उघडण्यासाठी आली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 त्याने अंगणाचा दरवाजा ठोठावला आणि रुदा नावाची एक दासी दार उघडण्यासाठी आली. Viz kapitola |