प्रेषित 11:24 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)24 बर्णबा चांगला मनुष्य होता आणि पवित्र आत्म्याने व विश्वासाने पूर्ण होता. तेव्हा पुष्कळ जण प्रभूला मिळाले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 तो चांगला मनुष्य होता, आणि पवित्र आत्म्याने व विश्वासाने पूर्ण होता; तेव्हा प्रभूला पुष्कळ जण मिळाले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 तो चागंला मनुष्य होता आणि पवित्र आत्म्याने व विश्वासाने पूर्ण होता; तेव्हा प्रभूला पुष्कळजण मिळाले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 बर्णबा एक चांगला मनुष्य होता, तो पवित्र आत्म्याने भरलेला आणि विश्वासात परिपूर्ण असा होता आणि फार मोठ्या संख्येने लोकांना प्रभूकडे आणले. Viz kapitola |