Online Bible

- Reklamy -




प्रेषित 10:6 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

6 तो शिमोन नावाच्या, चर्मकाराच्या घरी उतरला आहे. त्याचे घर समुद्राच्या किनाऱ्यावर आहे.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 तो शिमोन नावाच्या कोणाएका कातडे कमावणार्‍या चांभाराच्या येथे उतरला आहे; त्याचे घर समुद्राच्या किनार्‍यास आहे. [तुला काय करावे लागेल हे तो तुला सांगेल.]”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 तो शिमोन नावाच्या चांभाराच्या घरी राहत आहे त्याचे घर समुद्रकिनारी आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 ज्याचे घर समुद्राकाठी आहे, त्या शिमोन चांभाराच्या घरी पाहुणा आहे.”

Viz kapitola kopírovat




प्रेषित 10:6

Následuj nás:

Reklamy


Reklamy