प्रेषित 10:45 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)45 यहुदीतरांवरही पवित्र आत्म्याच्या दानांचा वर्षाव झाला आहे, असे पाहून पेत्राबरोबर आलेल्या व सुंता झालेल्या श्रद्धावंत लोकांना आश्चर्य वाटले; Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)45 मग परराष्ट्रीयांवरही पवित्र आत्म्याच्या दानाचा वर्षाव झाला आहे असे पाहून पेत्राबरोबर आलेल्या विश्वास ठेवणार्या व सुंता झालेल्या सर्व लोकांना आश्चर्य वाटले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी45 यहूदी सुंता झालेले विश्वास ठेवणारे जे पेत्राबरोबर आले होते, ते चकित झाले, यहूदी नसलेल्या लोकांवरसुद्धा पवित्र आत्माच्या दानाचा वर्षाव झाला आहे, यामुळे ते चकित झाले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती45 पेत्राबरोबर आलेले विश्वासणारे, ज्यांची सुंता झाली होती ते आश्चर्यचकित झाले, कारण त्यांनी पाहिले की गैरयहूदी लोकांवरसुद्धा पवित्र आत्मा ओतून दिला आहे. Viz kapitola |