प्रेषित 10:39 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)39 त्याने यहुदी लोकांच्या देशात व यरुशलेम नगरात जे काही केले त्या सर्वांचे आम्ही साक्षीदार आहोत. त्यांनी त्याला क्रुसावर चढवून मारले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)39 आणि त्याने यहूद्यांच्या देशात व यरुशलेमेत जे काही केले त्या सर्वांचे साक्षी आम्ही आहोत. त्यांनी त्याला खांबावर टांगून मारले; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी39 येशूने संपूर्ण यहूदीया प्रांतात आणि यरूशलेम शहरात जे जे केले त्या सर्व गोष्टी आम्ही पाहिल्या आणि आम्ही त्याचे साक्षीदार आहोत, पण येशूला मारण्यात आले, लाकडाच्या वधस्तंभावर त्यांनी त्यास टांगून मारले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती39 “त्या यहूदीयांच्या देशामध्ये व यरुशलेममध्ये त्यांनी ज्या सर्वगोष्टी केल्या त्यांचे आम्ही साक्षी आहोत. त्यांनी त्यांना क्रूसावर खिळून मारले, Viz kapitola |