Online Bible

- Reklamy -




प्रेषित 10:21 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

21 पेत्र खाली येऊन त्या माणसांना म्हणाला, “पाहा, ज्याचा तुम्ही शोध घेत आहात तो मी आहे. तुम्ही येथे कशाकरिता आला आहात?”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 पेत्र त्या माणसांकडे खाली येऊन म्हणाला, “पाहा, ज्याचा शोध तुम्ही करत आहात तो मी आहे; तुम्ही कोणत्या कारणामुळे येथे आलात?”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 मग पेत्र खाली त्या मनुष्यांकडे गेला, तो म्हणाला, “तुम्ही ज्याचा शोध करीत आहात तो मीच आहे, तुम्ही येथे का आलात?”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 पेत्र खाली गेला आणि त्या माणसांना म्हणाला, “मी तोच आहे ज्याचा तुम्ही शोध घेत आहात. तुम्ही कशासाठी आला आहात?”

Viz kapitola kopírovat




प्रेषित 10:21

Následuj nás:

Reklamy


Reklamy