प्रेषित 10:18 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)18 त्यांनी हाक मारून विचारले, “शिमोन पेत्र येथे पाहुणा उतरला आहे काय?” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 आणि त्यांनी हाक मारून विचारले, “शिमोन पेत्र येथे पाहुणा उतरला आहे काय?” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 त्यांनी विचारले, “शिमोन पेत्र येथेच राहतो काय?” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 त्यांनी हाक मारून अशी विचारणा केली, “शिमोन, ज्याला पेत्र असेही म्हणतात, येथेच राहत आहेत काय?” Viz kapitola |