प्रेषित 10:10 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)10 त्याला भूक लागून काही खावेसे वाटले पण जेवणाची तयारी होत आहे, इतक्यात त्याला गाढ तंद्री लागली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 तेव्हा त्याला भूक लागून काही खावेसे वाटले; आणि जेवणाची तयारी होत आहे इतक्यात त्याचे देहभान सुटले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 पेत्राला भूक लागली होती, त्यास काही खावेसे वाटले, ते पेत्रासाठी जेवणाची तयारी करीत असता पेत्राला तंद्री लागली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 त्याला भूक लागली आणि काहीतरी खावे अशी त्याला इच्छा झाली, जेवण तयार होत असताना त्याचे देहभान सुटले. Viz kapitola |