प्रेषित 1:26 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)26 मग त्यांनी त्यांच्यासाठी चिठ्ठ्या टाकल्यावर मत्थियाची चिठ्ठी निघाली, तेव्हा त्याची अकरा प्रेषितांत भर घालण्यात आली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 मग त्यांनी त्यांच्यासाठी चिठ्ठ्या टाकल्यावर मत्थियाची चिठ्ठी निघाली; तेव्हा त्याला अकरा प्रेषितांबरोबर गणण्यात आले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 मग त्यांनी त्यांच्यासाठी चिठ्ठ्या टाकल्यावर मत्थियाची चिठ्ठी निघाली; तेव्हा त्यास अकरा प्रेषितांबरोबर गणण्यात आले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 नंतर त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या आणि मत्थियाची चिठ्ठी निघाली; व इतर अकरा प्रेषितांबरोबर त्याची निवड झाली. Viz kapitola |