प्रेषित 1:12 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)12 यरुशलेमपासून सुमारे एक किलोमिटर दूर असलेल्या ऑलिव्ह डोंगरावरून प्रेषित यरुशलेममध्ये परत आले Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 मग यरुशलेमेजवळ म्हणजे शब्बाथ दिवसाच्या मजलेवर असलेल्या जैतुनांचा डोंगर म्हटलेल्या डोंगरावरून ते यरुशलेमेस परत आले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 मग यरूशलेम शहराजवळ म्हणजे शब्बाथ दिवसाच्या मजलेवर असलेल्या जैतुनांच्या डोंगरावरून ते यरूशलेम शहरास परत आले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 नंतर प्रेषित सुमारे शब्बाथ दिवसाच्या वाटचालीवर अंतरावर असलेल्या जैतुनाच्या डोंगरावर होते तिथून ते यरुशलेमला परत आले. Viz kapitola |