Online Bible

- Reklamy -




3 योहान 1:9 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

9 मी ख्रिस्तमंडळीला छोटेसे पत्र लिहिले परंतु ख्रिस्तमंडळीमध्ये अग्रगण्य होण्याची लालसा धरणारा दियत्रफेस हा मी जे काही सांगतो त्याकडे लक्ष देत नाही.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 मी मंडळीला थोडेसे लिहिले; परंतु तिच्यामध्ये अग्रगण्य होण्याची लालसा धरणारा दियत्रफेस हा आमचा स्वीकार करत नाही.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 मी मंडळीला काही लिहिले, पण दियत्रेफस ज्याला त्यांचा पुढारी व्हायचे आहे व तो आमचा स्वीकार करीत नाही.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 मी मंडळीला एक पत्र लिहिले, परंतु दियत्रेफस, जो स्वतःस श्रेष्ठ करण्याची आवडत धरतो, तो आमचे स्वागत करणार नाही.

Viz kapitola kopírovat




3 योहान 1:9

Následuj nás:

Reklamy


Reklamy