3 योहान 1:5 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)5 प्रिय मित्रा, अनोळखी बंधुजनांसाठी तू जे काही करतोस ते विश्वासूपणाने करतोस. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 प्रिय बंधो, अनोळखी बंधुजनांसाठी तू जे काही करतोस ते विश्वासूपणाने करतोस; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 प्रिय बंधू, अनोळखी बंधुजनांसाठी जे काही तू करतोस ते विश्वासूपणाने करतोस. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 प्रिय मित्रा, जे तुला अनोळखी आहेत, त्या काही भावांसाठी आणि बहिणींसाठी तू जे करीत आहेस त्यामध्ये तू विश्वासू आहेस. Viz kapitola |