3 योहान 1:13 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)13 मला पुष्कळ लिहावयाचे होते, पण ते शाईने व लेखणीने लिहिण्याची माझी इच्छा नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 मला तुला पुष्कळ लिहायचे होते, पण ते शाईने व लेखणीने लिहिण्याची माझी इच्छा नाही; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 मला तुला पुष्कळ गोष्टी लिहावयाच्या आहेत पण मला शाई व लेखणीने तुला लिहावे असे वाटत नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 तुम्हाला लिहिण्यासाठी माझ्याकडे पुष्कळ काही आहे, परंतु ते लेखणी आणि शाईने लिहून कळवावे अशी माझी इच्छा नाही. Viz kapitola |