3 योहान 1:11 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)11 प्रिय मित्रा, वाइटाचे अनुकरण करू नकोस, तर चांगल्याचे कर. चांगले करणारा देवाला आवडतो; वाईट करणाऱ्याने देवाला पाहिलेले नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 प्रिय बंधो, वाइटाचे अनुकरण करू नको, तर चांगल्याचे कर. चांगले करणारा देवापासून आहे, वाईट करणार्याने देवाला पाहिलेले नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 माझ्या प्रिय मित्रा, जे चांगले आहे त्याचे अनुकरण कर. वाईटाचे करू नको. चांगले करणारा देवापासून आहे, वाईट करणाऱ्याने देवाला पाहिलेले नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 प्रिय मित्रा, जे वाईट आहे त्याचे अनुकरण करू नको तर चांगल्याचे कर. जो कोणी चांगले करतो तो परमेश्वरापासून आहे. जो कोणी जे काही वाईट आहे ते करतो त्याने परमेश्वराला पाहिलेले नाही. Viz kapitola |