3 योहान 1:1 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)1 प्रिय गायस, तुझ्यावर खरी प्रीती करणारा, वडीलजनांपैकी एक तुला हे पत्र लिहीत आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 प्रिय गायस ह्याला, तुझ्यावर खरी प्रीती करणारा वडील2 ह्याच्याकडून : Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 प्रिय गायस ह्यास, तुझ्यावर खरी प्रीती करणारा वडील ह्याजकडून. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 मंडळीचा वडील याजकडून, माझ्या प्रिय मित्र गायसला, ज्याच्यावर मी खरेपणाने प्रीती करतो. Viz kapitola |