2 तीमथ्य 4:20 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)20 एरास्त करिंथमध्ये राहिला. त्रफिम आजारी झाला म्हणून मी त्याला मिलेत येथे ठेवून आलो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 एरास्त करिंथात राहिला; त्रफिम आजारी झाला, त्याला मिलेतात ठेवून आलो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 एरास्त करिंथ शहरात राहिला. त्रफिमाला मी मिलेता शहरात सोडले कारण तो आजारी होता. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 एरास्त करिंथमध्येच राहिला आणि त्रोफिम आजारी झाला. त्याला मिलेता येथेच ठेऊन मी आलो. Viz kapitola |