2 तीमथ्य 4:18 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)18 सर्व दुष्ट डावपेचांपासून प्रभू माझा बचाव करील व आपल्या स्वर्गीय राज्यात मला सुरक्षितपणे स्वीकारील. त्याला युगानुयुगे गौरव असो! आमेन. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 प्रभू मला सर्व दुष्ट योजनांपासून मुक्त करील, व आपल्या स्वर्गीय राज्यात घेण्यासाठी तारील; त्याला युगानुयुग गौरव असो. आमेन. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 प्रभू मला प्रत्येक वाईट कामापासून सोडवील व आपल्या स्वर्गीय राज्यात घेण्यासाठी तारील. त्यास सदासर्वकाळपर्यंत गौरव असो. आमेन. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 प्रभू सर्व वाईटापासून मला सोडवतील आणि मला त्यांच्या स्वर्गीय राज्यात सुरक्षित आणतील. परमेश्वराला सदासर्वकाळ गौरव असो. आमेन. Viz kapitola |