2 तीमथ्य 3:13 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)13 परंतु भोंदू माणसे दुसऱ्यांना व स्वतःला फसवून दुष्टपणात अधिक सरसावतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 आणि दुष्ट व भोंदू माणसे ही दुसर्यांना फसवून व स्वतः फसून दुष्टपणात अधिक सरसावतील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 पण दुष्ट लोक व भोंदू लोक इतरांना वरचेवर फसवत राहतील आणि स्वतःही फसून अधिक वाईटाकडे जातील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 परंतु दुष्ट आणि भोंदू लोक हे दुसर्यांना फसवून आणि स्वतः फसून अधिक वाईटाकडे जातील. Viz kapitola |