2 तीमथ्य 3:10 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)10 परंतु तू माझे शिक्षण, आचार, संकल्प, विश्वास, सहनशीलता, प्रीती, धीर, माझा झालेला छळ व माझ्यावर आलेली संकटे ओळखून आहेस. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 तू माझे शिक्षण, आचार, संकल्प, विश्वास, सहनशीलता, प्रीती, धीर, माझा झालेला छळ, माझ्यावर आलेली संकटे ही ओळखून आहेस; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 तरीही तू माझी शिकवण, वागणूक, जीवनातील माझे ध्येय, माझा विश्वास, माझा धीर, माझी प्रीती, माझी सहनशीलता, माझा झालेला छळ, माझ्यावर आलेली संकटे, ही ओळखून आहेस, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 परंतु माझी शिकवण, वागणूक, संकल्प, विश्वास, सहनशीलता, प्रीती, धीर Viz kapitola |