2 तीमथ्य 2:3 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)3 ख्रिस्त येशूचा चांगला सैनिक ह्या नात्याने माझ्या दुःखात सहभागी हो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 ख्रिस्त येशूचा चांगला शिपाई ह्या नात्याने माझ्याबरोबर दुःख सोस. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 ख्रिस्त येशूचा चांगला सैनिक या नात्याने माझ्याबरोबर दुःख सोस. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 येशू ख्रिस्ताचा एक चांगला सैनिक या नात्याने माझ्यासोबत तू आपल्या दुःखाचा वाटा उचल, Viz kapitola |