2 तीमथ्य 2:12 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)12 जर आपण धीराने सहन करतो, तर त्याच्याबरोबर राज्यही करू; आपण त्याला नाकारू तर तोही आपल्याला नाकारील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 जर आपण धीराने सोसतो, तर त्याच्याबरोबर राज्यही करू; आपण त्याला नाकारू, तर तोही आपल्याला नाकारील; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 जर आम्ही दुःख सहन केले तर आम्ही त्याच्याबरोबर राज्यसुद्धा करू जर आम्ही त्यास नाकारले, तर तोसुध्दा आम्हास नाकारील Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 जर आपण धीराने दुःख सहन करतो तर त्यांच्याबरोबर राज्यही करू, जर आपण त्यांना नाकारतो तर तेही आपल्याला नाकारतील. Viz kapitola |