2 तीमथ्य 1:14 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)14 तुझ्याकडे सोपवलेली ती चांगली ठेव आपल्यामध्ये वसती करणाऱ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने सांभाळ. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 आपणांमध्ये वस्ती करणार्या पवित्र आत्म्याच्या योगे तुझ्या स्वाधीन केलेली ती चांगली ठेव सांभाळ. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 आपणामध्ये वस्ती करणाऱ्या पवित्र आत्म्याद्वारे त्या चांगल्या ठेवीचे रक्षण कर. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 आमच्या ठायी वस्ती करीत असलेल्या पवित्र आत्म्याकडून मिळालेली चांगली ठेव सांभाळ. Viz kapitola |