2 थेस्सल 3:13 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)13 बंधूंनो, तुम्ही मात्र सत्कृत्ये करताना थकून जाऊ नका. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 तुम्ही तर बंधूंनो, बरे करताना खचू नका. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 तुम्ही तर बंधूंनो, बरे करतांना खचू नका. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 बंधू आणि भगिनींनो, तुम्ही सत्कृत्य करीत असताना खचून जाऊ नका. Viz kapitola |