Online Bible

- Reklamy -




2 थेस्सल 2:6 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

6 तरीही आता ह्या गोष्टीच्या आड काहीतरी येत आहे व ती गोष्ट कोणती, हे तुम्हांला ठाऊक आहे. म्हणजेच तो नेमलेल्या समयी प्रकट होईल.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 त्याने नेमलेल्या समयीच प्रकट व्हावे, अन्य वेळी होऊ नये, म्हणून जे आता प्रतिबंध करत आहे ते तुम्हांला ठाऊक आहे.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 त्याने नेमलेल्या समयीच प्रकट व्हावे, अन्य वेळी होऊ नये, म्हणून जे आता प्रतिबंध करीत आहे ते तुम्हास ठाऊक आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 आणि आता त्याने योग्य वेळेस प्रकट व्हावे म्हणून त्याला कोणत्या गोष्टीचे अडखळण आहे हे तुम्हाला माहीत आहे.

Viz kapitola kopírovat




2 थेस्सल 2:6

Následuj nás:

Reklamy


Reklamy