2 थेस्सल 2:5 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)5 मी तुमच्याबरोबर असताना हे तुम्हांला सांगितले होते, ह्याची तुम्हांला आठवण नाही काय? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 मी तुमच्याबरोबर असताना हे तुम्हांला सांगत असे ह्याची तुम्हांला आठवण नाही काय? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 मी तुमच्याबरोबर असतांना हे तुम्हास सांगत असे याची तुम्हास आठवण नाही काय? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 मी तुमच्याबरोबर तिथे असताना, हे सांगितल्याचे तुम्हाला आठवत नाही का? Viz kapitola |