2 पेत्र 3:18 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)18 आपला प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त ह्यांच्या कृपेत व ज्ञानात वाढत जा. त्याला आता व अनंतकालपर्यंत गौरव असो. आमेन. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 आणि आपला प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या कृपेत व ज्ञानात2 वाढत जा. त्याला आता व अनंतकालपर्यंत गौरव असो. आमेन. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 आणि आपला प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या कृपेत व ज्ञानात वाढत जा. त्यास आता आणि सर्वकाळपर्यंत गौरव असो. आमेन. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 परंतु आपले प्रभू आणि तारणारे येशू ख्रिस्त यांच्या कृपेत आणि ज्ञानात वाढत राहा. त्यांना गौरव आता आणि सदासर्वकाळ असो! आमेन. Viz kapitola |