2 पेत्र 2:4 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)4 ज्या देवदूतांनी पाप केले त्यांची देवाने गय केली नाही, तर त्यांना नरकात टाकले आणि न्यायनिवाड्याकरिता राखून अंधकारात जखडून ठेवले आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 कारण ज्या देवदूतांनी पाप केले त्यांची देवाने गय केली नाही; तर त्यांना नरकात2 टाकले आणि न्यायनिवाड्याकरता अंधकारमय खाड्यात3 राखून ठेवले; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 कारण जर देवाने पाप करणार्या देवदूतांनाही राखले नाही पण नरकात लोटून, गडद काळोखाच्या खाडयात न्यायासाठी अटकेत ठेवले; Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 कारण जर परमेश्वराने पाप करणार्या देवदूतांना राखले नाही, परंतु नरकात पाठविले, निबिड काळोखाच्या बंधनात न्यायासाठी अटकेत ठेवले. Viz kapitola |