2 पेत्र 2:15 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)15 ते सरळ मार्ग सोडून बहकले आहेत आणि अनीतीचे वेतन प्रिय मानणारा बौराचा पुत्र बलाम ह्याच्या मार्गाने गेले आहेत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 ते सरळ मार्ग सोडून बहकले, आणि अनीतीचे वेतन प्रिय मानणारा बौराचा पुत्र बलाम ह्याच्या मार्गाने ते गेले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 ते सरळ मार्ग सोडून बहकले आणि बौराचा पुत्र बलाम ह्याच्या मार्गास लागलेत; त्यास अनीतीचे वेतन प्रिय वाटले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 ते सरळ मार्ग सोडून बहकले आहेत आणि दुष्टपणाचे वेतन प्रिय मानणारा बौराचा पुत्र बलामच्या मार्गाने गेले आहेत. Viz kapitola |