2 पेत्र 1:9 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)9 ज्याच्या अंगी ते नाहीत तो आंधळा आहे, दूरदृष्टी नसलेला आहे, त्याला आपल्या पूर्वीच्या पापांपासून शुद्ध झाल्याचा विसर पडला आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 ज्याच्या अंगी ते नाहीत तो आंधळा आहे, अदूरदृष्टीचा आहे, त्याला आपल्या पूर्वीच्या पापांपासून शुद्ध झाल्याचा विसर पडला आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 ज्याच्या ठायी या गोष्टी नाहीत तो आंधळा आहे; अदूरदृष्टीचा आहे, त्यास आपल्या पूर्वीच्या पापांपासून शुद्ध झाल्याचा विसर पडला आहे; Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 ज्याच्याजवळ हे गुण नाहीत तो दूरदृष्टी नसलेला आणि आंधळा आहे, त्याला आपल्या पूर्वीच्या पापापासून शुद्ध झाल्याचा विसर पडला आहे. Viz kapitola |