2 पेत्र 1:14 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)14 मला ठाऊक आहे की, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताने मला कळविल्याप्रमाणे मला हे जग लवकरच सोडावे लागणार आहे Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 कारण मला ठाऊक आहे की, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताने मला कळवल्याप्रमाणे मला आपला मंडप लवकरच काढावा लागणार आहे; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 कारण मला माहीत आहे की, आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याने मला कळवल्याप्रमाणे मला माझा मंडप लवकर काढावा लागेल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 कारण मला माहीत आहे की मी लवकरच हा शारीरिक मंडप सोडणार आहे, जसे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताने मला स्पष्ट करून दिले आहे. Viz kapitola |