2 पेत्र 1:11 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)11 आणि तशा प्रकारे आपला प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त ह्यांच्या शाश्वत राज्यात पूर्ण हक्काने तुमचा प्रवेश होईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 आणि अशा प्रकारे आपला प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या सार्वकालिक राज्यात जयोत्सवाने तुमचा प्रवेश होईल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 आणि तशा प्रकारे आपला प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या सार्वकालिक राज्यात जयोत्सावाने तुमचा प्रवेश होईल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 तर आपले प्रभू आणि तारणारे येशू ख्रिस्त यांच्या शाश्वत राज्यात तुमचे भव्य स्वागत होईल. Viz kapitola |