2 योहान 1:10 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)10 म्हणून हे शिक्षण न देणारा कोणी तुमच्याकडे आला, तर त्याचे स्वागत करू नका; त्याचे क्षेमकुशलदेखील विचारू नका. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 हे शिक्षण न देणारा कोणी तुमच्याकडे आला तर त्याला घरात घेऊ नका व त्याचे क्षेमकुशल विचारू नका; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 हे शिक्षण न देणारा कोणी तुम्हाकडे आला तर त्यास घरात घेऊ नका किंवा त्यास सलामही करू नका. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 जर कोणी तुमच्याकडे येतो आणि तुम्हाला असे शिक्षण देत नाही, तर त्यांना तुमच्या घरात घेऊ नका किंवा त्यांचे स्वागतही करू नका. Viz kapitola |