२ करिंथ 9:9 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)9 तो चहूकडे वाटप करीत असतो, गरजवंतांना सढळ हस्ते देत असतो, त्याचे न्यायीपण युगानुयुगे अबाधित राहते, असे धर्मशास्त्रात लिहिले आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 “तो चहूकडे वाटप करीत असतो; दरिद्र्यांस दानधर्म करीत असतो; त्याचे नीतिमत्त्व युगानुयुग राहते,” असे शास्त्रात लिहिले आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 असे पवित्र शास्त्रात लिहिले आहे; “तो गरीबांना उदारहस्ते देतो, त्याचे नीतिमत्त्व सर्वकाळ राहते.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 हे शास्त्रलेखात सांगितल्याप्रमाणे आहे: “गरजवंतांना ते उदारहस्ते दानधर्म करतात; त्यांची नीतिमत्ता चिरकाळ टिकते.” Viz kapitola |