२ करिंथ 9:6 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)6 हे ध्यानात घ्या की, जो हात राखून पेरतो, तो त्याच मानाने कापणी करील आणि जो सढळ हाताने पेरतो, तो मोठ्या प्रमाणात कापणी करील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 हे ध्यानात घ्या की, जो हात राखून पेरतो तो त्याच मानाने कापणी करील; आणि तो सढळ हाताने पेरतो तो त्याच मानाने कापणी करील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 हे लक्षात ठेवा जो हात राखून पेरतो तो त्याच प्रमाणात कापणी करील आणि जो उदार हाताने पेरील तो त्याच प्रमाणात कापणी करील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 परंतु हे लक्षात ठेवा जो कोणी राखून पेरतो, तर तो राखूनच कापणी करेल. जो उदारपणे बी पेरतो, तो उदारपणे कापणी करेल. Viz kapitola |