२ करिंथ 9:1 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)1 यहुदियामधील पवित्र जनांची सेवा करण्याविषयी मी तुम्हांला लिहावे ह्याचे अगत्य नाही; Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 तथापि पवित्र जनांची सेवा करण्याविषयी मी तुम्हांला लिहावे ह्याचे अगत्य नाही; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 तथापि पवित्र जनांची सेवा करण्याविषयी मी तुम्हास लिहावे ह्याचे अगत्य नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 प्रभूंच्या लोकांना मदत करण्याच्या या सेवेबाबत मी तुम्हाला लिहावे याची गरज नाही. Viz kapitola |