२ करिंथ 8:5 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)5 आम्हांला आशा होती त्यापेक्षा जास्त प्रमाणात त्यांनी प्रथम स्वतःचे समर्पण प्रभूला केले आणि देवाच्या इच्छेनुसार स्वतःस आमच्यासाठीदेखील वाहून घेतले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 आम्हांला आशा होती त्याप्रमाणेच केवळ नव्हे, तर त्यांनी प्रथम स्वतःस प्रभूला दिले आणि देवाच्या इच्छेने आपणांस आम्हांलाही दिले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 आम्हास आशा होती त्याप्रमानेच केवळ नव्हे, तर त्यांनी प्रथम स्वतःस प्रभूला दिले आणि देवाच्या इच्छेने आपणास आम्हासही दिले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 आमच्या अपेक्षेपेक्षा त्यांनी अधिक दिले, त्यांनी प्रथम स्वतः प्रभूला आणि परमेश्वराच्या इच्छेने आम्हालाही दिले. Viz kapitola |