२ करिंथ 8:4 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)4 त्यांनी आमच्याजवळ आग्रहपूर्वक विनंती केली की, यहुदियातील पवित्र जनांची सेवा करण्यात आम्हांला सहकार्य करू देण्याची कृपा व्हावी. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 त्यांनी आमच्याजवळ आग्रहपूर्वक मागितले की, पवित्र जनांची सेवा करण्यात आम्हांला सहकार्य करू देण्याची कृपा व्हावी; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 पवित्रजनांच्या सेवेमुळे मिळणाऱ्या आशीर्वादामध्ये सहभागी होण्याची कृपा मिळावी म्हणून त्यांनी आस्थेवाईकपणे आम्हास विनंती केली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 प्रभूच्या लोकांना साहाय्य करण्याच्या सेवेत त्यांना अनुमती दिली जावी आणि त्यांना सहभागी होता यावे म्हणून त्यांनी आम्हाला फार विनवणी केली. Viz kapitola |