२ करिंथ 8:19 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)19 केवळ इतकेच नव्हे तर प्रभूचा गौरव व्हावा व आमची सदिच्छा दिसून यावी म्हणून आम्ही करीत असेलेल्या ह्या कृपेच्या कार्यात आम्हांला प्रवासात सोबत करण्यासाठी ख्रिस्तमंडळ्यांनी त्याची निवड करून त्याला नेमले आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 इतकेच केवळ नाही तर प्रभूचा गौरव व्हावा व आमची उत्सुकता दृष्टोत्पत्तीस यावी म्हणून आम्ही करत असलेल्या ह्या कृपेच्या कार्यात आम्हांला प्रवासात सोबत करण्यासाठी मंडळ्यांनी त्याला नेमले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 यापेक्षा अधिक म्हणजे मंडळ्यांनी हे कृपेचे दानार्पण घेऊन जाण्यासाठी आमची निवड केली. जे आम्ही प्रभूच्या गौरवासाठी करतो आणि मदत करण्याची आमची उत्सुकता दिसावी म्हणून हे करतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 खरे म्हणजे, आम्ही कृपेचे दान घेऊन येत असताना आमच्याबरोबर प्रवास करण्यासाठी या बंधुची मंडळ्यांमधून निवड झाली होती. यामुळे केवळ प्रभूचे गौरव होईल व साहाय्य करण्याविषयीची आमची मदत करण्याची आस्था सर्वांना दिसून येईल. Viz kapitola |