२ करिंथ 8:18 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)18 त्याच्याबरोबर आम्ही एका बंधूला पाठविले आहे. शुभवर्तमान घोषित करण्यासंबंधी ख्रिस्तमंडळ्यांतून त्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 त्याच्याबरोबर आम्ही एका बंधूला पाठवले आहे; सुवार्तेसंबंधी मंडळ्यांतून त्याची सर्वत्र प्रशंसा झाली आहे;1 Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 आणि आम्ही त्याच्याबरोबर एका बंधूला ज्याची त्याच्या सुवार्तेबद्दलच्या मंडळ्यातील सेवेबद्दल वाहवा होत आहे, त्यास पाठवत आहोत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 शुभवार्तेच्या सेवेसाठी ज्याची प्रशंसा सर्व मंडळ्यातून होत आहे अशा एका बंधूला त्याच्याबरोबर पाठवित आहे. Viz kapitola |