२ करिंथ 8:17 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)17 कारण तीतने आमचे आवाहन तर मान्य केलेच, पण तो स्वतःच फार उत्सुक असल्यामुळे आपण होऊन तुमच्याकडे यावयास निघाला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 कारण त्याने आमची सूचना तर मान्य केलीच; पण तो स्वतःच फार उत्सुक असल्यामुळे आपण होऊन तुमच्याकडे निघून गेला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 कारण तीताने आमच्या आव्हानाचे स्वागतच केले असे नाही तर तो पुष्कळ उत्सुकतेने आणि त्याच्या स्वतःच्या मोठ्या आस्थेने तुमच्याकडे येत आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 त्याने आमची विनंती आनंदाने मान्य केली इतकेच केवळ नव्हे तर तो फारच उत्साहाने व स्वतःच्या इच्छेने आपणास भेटावयास येत आहे. Viz kapitola |