Online Bible

- Reklamy -




२ करिंथ 8:16 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

16 तुम्हांला साहाय्य करण्याच्या बाबतीत तीतच्या मनात तुमच्याविषयी माझ्यासारखीच उत्सुकता उत्पन्न करणाऱ्या देवाचे आभार मानू या.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 तीताच्या मनात तुमच्याविषयी तशीच कळकळ उत्पन्न करणार्‍या देवाची स्तुती असो.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 जी आस्था माझ्यामध्ये तुमच्याविषयी आहे ती आस्था देवाने तीताच्या अंतःकरणात घातली याबद्दल मी देवाचे आभार मानतो,

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 जशी मला तुमच्याविषयी कळकळ आहे तशीच तीताच्या हृदयात परमेश्वराने उत्पन्न केली आहे, म्हणून मी परमेश्वराचे आभार मानतो.

Viz kapitola kopírovat




२ करिंथ 8:16

Následuj nás:

Reklamy


Reklamy