२ करिंथ 8:13 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)13 दुसऱ्यांचा भार हलका करण्याकरता तुमच्यावर भार घालावा असे नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 दुसर्यांचा भार हलका करण्याकरता तुमच्यावर भार घालावा असे नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 दुसऱ्याचे ओझे हलके करण्यासाठी तुमच्यावर ओझे लादावे असे नाही तर समानता असावी म्हणजे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 आमची अशी इच्छा नाही की तुम्ही अधिक दबून जावे म्हणजे इतरांचा भार हलका व्हावा परंतु समानता असावी असे आम्हाला वाटते. Viz kapitola |