Online Bible

- Reklamy -




२ करिंथ 8:12 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

12 जर तुम्ही द्यायला उत्सुक असाल, तर देण्यासाठी तुमच्याजवळ जे आहे त्यानुसार, जे नाही त्यानुसार नव्हे, परमेश्वर तुमचे दान स्वीकारील.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 कारण उत्सुकता असली म्हणजे ज्याच्या-त्याच्याजवळ जसे असेल तसे ते मान्य होते; नसेल तसे नाही.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 कारण उत्सुकता असली म्हणजे ज्याच्या त्याच्याजवळ जसे असेल तसे ते मान्य होते, नसेल तसे नाही.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 जर देण्याची तुमची खरोखर इच्छा असेल, तर जे तुमच्याकडे आहे, त्या आधारावर तुमचे दान स्वीकारले जाईल, जे तुमच्याजवळ नाही त्याप्रमाणे नाही.

Viz kapitola kopírovat




२ करिंथ 8:12

Následuj nás:

Reklamy


Reklamy