२ करिंथ 8:1 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)1 बंधूंनो, मासेदोनियातील ख्रिस्तमंडळ्यांवर झालेल्या देवाच्या कृपेविषयी आम्ही तुम्हांला कळवू इच्छितो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 बंधूंनो, मासेदोनियातील मंडळ्यांवर झालेल्या देवाच्या कृपेविषयी आम्ही तुम्हांला कळवतो; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 बंधूनो, मासेदोनियातील मंडळ्यांवर झालेल्या देवाच्या कृपेविषयी आम्ही तुम्हास कळवतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 आता, बंधू भगिनींनो, मासेदोनियातील मंडळ्यांवर परमेश्वराने जी कृपा केली, ते तुम्हाला समजावे अशी माझी इच्छा आहे. Viz kapitola |