२ करिंथ 6:9 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)9 अज्ञात असलो तरी सुप्रसिद्ध, मरणोन्मुख असलो तरी पाहा, आम्ही जिवंत आहोत. शिक्षा भोगणारे असे मानलेले तरी ठार मारलेले नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 अप्रसिद्ध मानलेले तरी सुप्रसिद्ध; ‘मरणोन्मुख’ असे मानलेले तरी पाहा, ‘आम्ही जिवंत आहोत;’ ‘शिक्षा भोगणारे’ असे मानलेले ‘तरी जिवे मारलेले नाही;’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 अपरिचित आहोत आणि सुपरीचित आहोत, मरत आहोत आणि बघा, आम्ही जिवंत आहोत. जणू शिक्षा भोगीत होतो आणि तरी मरण पावलो नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 प्रसिद्ध तरी अप्रसिद्ध, मृत्यूच्या समीप परंतु जिवंत; घायाळ केलेले परंतु मृत्यूपासून राखलेले Viz kapitola |