२ करिंथ 6:15 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)15 ख्रिस्ताची एकवाक्यता सैतानाशी कशी होणार? विश्वास ठेवणारा व विश्वास न ठेवणारा हे वाटेकरी कसे होणार? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 ख्रिस्ताची बलियाराशी1 एकवाक्यता कशी होणार? विश्वास ठेवणारा व विश्वास न ठेवणारा हे वाटेकरी कसे होणार? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 ख्रिस्ताची बलियालाशी एकवाक्यता कशी होणार? किंवा विश्वास ठेवणारा व विश्वास न ठेवणारा हे वाटेकरी कसे होणार? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 तसेच ख्रिस्त व सैतान यांच्यामध्ये मेळ कसा असेल? विश्वासी मनुष्य विश्वासहीन मनुष्य यामध्ये साम्य आहे का? Viz kapitola |