२ करिंथ 6:14 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)14 तुम्ही विश्वास न ठेवणाऱ्यांबरोबर संबंध जोडून बिजोड होऊ नका; कारण नीती व स्वैराचार ह्यांची सहभागिता कशी होणार? उजेड व अंधार ह्यांचा मिलाफ कसा होणार? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 तुम्ही विश्वास न ठेवणार्यांबरोबर संबंध जोडून विजोड होऊ नका; कारण नीती व स्वैराचार ह्यांची भागी कशी होणार? उजेड व अंधार ह्यांचा मिलाफ कसा होणार? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 विश्वास न ठेवणार्यांबरोबर संबंध जोडून विजोड होऊ नका; कारण नीतिमान व अनाचार ह्यांची भागी कशी होणार? प्रकाश व अंधकार ह्यांचा मिलाप कसा होणार? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 विश्वासहीन लोकांबरोबर संबंध जोडून सहभागी होऊ नका; कारण नीतिमत्व व दुष्टता यामध्ये साम्य आहे काय? किंवा प्रकाश व अंधकार यामध्ये काही भागीदारी आहे काय? Viz kapitola |