२ करिंथ 6:12 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)12 आमच्या प्रीतीत संकुचितपणा नाही. तुमच्यात मात्र आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 संकुचित अंत:करणाविषयी म्हणाल तर, तुमचीच अंत:करणे संकुचित आहेत; आमची नाहीत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 आमच्यात तुम्ही संकुचित झाला नाही, पण तुम्ही स्वतःच्या कळवळ्याविषयी संकुचित झाला आहात. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 आमची प्रीती तोकडी नाही पण तुमची प्रीतीच संकुचित आहे. Viz kapitola |