२ करिंथ 5:3 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)3 आम्ही अशा प्रकारे वस्त्र परिधान केलेले असलो तर, आम्ही शरीराविना सापडणार नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 आम्ही अशा प्रकारे वस्त्र परिधान केलेले असलो म्हणजे आम्ही उघडे सापडणार नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 आम्ही अशाप्रकारे वस्त्र परिधान केलेले असलो म्हणजे आम्ही उघडे सापडणार नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 कारण आम्ही वस्त्रे धारण केली तर नग्न असे सापडणार नाही. Viz kapitola |